हे विधान स्वतःला लागू केल्या मुळेच या विषयाची शहानिशा करण्याच्या फंदात पडलोय

विधान "स्वतःला" लागू होणे म्हणजे "लेखकाला स्वतःला" नव्हे, तर "विधानाला स्वतःला" लागू होणे अशा अर्थी म्हटले आहे. कृपया फेरविचार व्हावा.