संजय,
प्रत्येकाचे स्व:चे असे विचार असतात. ज्याला-त्याला ते योग्यच वाटत असतात. आपल्या स्वभावानुरूप वाचक त्याकडे बघत असतो आणि स्वभावानुरूप प्रतिसाद देत असतो.
एखाद्याचे विचार पटणं किंवा न पटणं अतिशय स्वाभाविक आहे. हां! त्यावर प्रतिसाद कसा द्यायचा, हा मात्र ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.
'मनोगत'ने आजच्या 'इ-पिढी'ला विचार व्यक्त करण्याकरीता उत्तम व्यासपीठ दिलं आहे. आपले विचार वरचे वर मांडत जा. प्रतिसादांचा विचारांवर किंवा लिखाणावर परिणाम होऊ देऊ नका.
धन्यवाद...