सुमार झाली काव्यावस्था, पसार वाचक झाले
कवीस नाही गणती, हतबल किती प्रकाशक झाले
इथे प्रकाशक या शब्दाऐवजी चुकून प्रशासक वाचले. अर्थ कायम, पण अर्थाला एक वेगळी खुमारीच प्राप्त झाली.
विडंबन भारी.