"अनामिक हे भाव असुदे, अनाम असता अर्थ अपार, अस्फुट राहो गुज मनीचे, का द्यावा शब्दांना भार, तुला कळावे मला कळावे, असो वेगळा अर्थ तयांस, कुरवाळु हे मृगजळ र्हदयी, सत्याहूनही सुखद भास..." ... व्वा, फारच आवडलं- आणखी रचना येऊद्यात !