मोडकांनी चौकार भारीच मारला आहे. मस्त!
बाकी गुर्जींचे विडंबन लै भारी झाले आहे असे म्हणणे ही द्विरुक्ती आहे असे जाहीर करायला हरकत नाही!  मार्मिक विडंबन खूप आवडले. विशेषतः अहिंसक टीकाकार तर चित्रदर्शी झालेत अगदी.
( अशाने गुर्जी तुम्हाला भिंतीवरच्या फटुमध्ये खांबाच्या मागे उभे करायची आमची महत्त्वाकांक्षा कशी पुरी व्हायची? :(( )

--अदिती