सुमार बुद्धिमत्तेचे लोक (युवर्स ट्रुली इन्क्लुडेड) बी. एस्सी.
केमिस्ट्रीला जातात
हे असे आहे, हे काही बी. एस्सी. केमिस्ट्रीच्या लोकांकडून मी ऐकले आहे. माझा एक मित्र बी. एस्सी. केमिस्ट्री आणि एम बी ए मार्केटिंग आहे. त्याला तू असे का केलेस हे विचारल्यावर तो म्हणाला की बी. एस्सी.ला जे पावटे असतात ते केमिस्ट्री घेतात आणि एम बी ए ला जे पावटे असतात ते मार्केटिंग घेतात. मला हे अगदी पटले. मी स्वतः एम बी ए मार्केटिंग झाल्यावर तर फारच पटले.
(कृ ह घ्या)
संजोप राव