कवीस नाही गणती, हतबल किती प्रकाशक झाले

तुम्हाला ह्या प्रकाशकांबद्दल चुकीची माहिती आहे. ते हतबल कसचे होतात.  झालेच तर सुखी व्हायला हवे. बहुतेक कवी पैसे देऊन स्वतःच कविता प्रकाशित करवून घेतात. 'वॅनिटी पब्लिशिंग'चा प्रकाशनव्यवसायाला मोठा आधार आहे, असे वाटते. एवढेच काय अनेक संपन्न कवी-कवयित्री संगीतकारांना, कॅसेटकंपन्यांनाही मदत करत असतात.असो. एकंदर छान विडंबन.