पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

शब्दभ्रमकला अर्थातच बोलक्या बाहुल्या म्हटले की आपल्या सर्वाच्या डोळ्यासमोर पहिले नाव येते ते रामदास पाध्ये आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे! दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून पाध्ये यांनी ‘अर्धवटराव आणि आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम रसिकांच्या अद्यापही स्मरणात आहेत. रामदास पाध्ये यांच्या पत्नी अपर्णाही त्यांना कार्यक्रमात साथ देत असतात. काळानुरूप पाध्ये यांनी आपल्या कार्यक्रमात आणि सादरीकरणातही बदल केले असून त्यांच्या बाहुल्या आजच्या पिढीलाही माहीत झाल्या आहेत.


‘टाटा स्काय’ने आमिर खानला घेऊन जी जाहिरात ...
पुढे वाचा. : शाळा शब्दभ्रमकलेची