मी आधी ही हा प्रश्न उपस्थित केला होता : परमहंस रामकृष्णांनी  " कट्टर नास्तिक " नरेंद्रला जसा पुरावा दिला तसा आपण देवू शकता का?? "  पण माझा प्रतिसाद प्रकाशित झाला नाही . कारण : अज्ञात

तुमचा प्रश्न योग्यच आहे. असा पुरावा मी तरी देवू शकत नाही.  कुणी दिल्यास मलाही प्रत्यक्ष बघायला आवडेल. दाखवलेल्या चमत्कारांवर, पुराव्यांवर इतरांना विश्वास कसा काय ठेवता येतो ते कळत नाही.  असो. प्रतिसाद अप्रकाशित होण्याचे कारण मलाही जाणून घ्यावेसे वाटते आहे.   साऱ्या कलहाचे कारण बहुधा अध्यात्मच असावे !