पाटीलसाहेब, कवितासंग्रहाच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन.
आपण इतक्या उत्साहाने कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. त्यामुळे अशी सूचना करावी की नको?- या संभ्रमात होतो. पण चुकीची मराठी भाषा लोकांनी वाचू नये असे वाटल्याने पुढील सूचना करत आहे. राग नसावा.
कविता संग्रहाचे नाव पुढील आवृत्तीत "एकाच या जन्मी जणू फिरुनी नवा जन्मेन मी" असे करावे. ('नवे जन्मेन' असे नको.)