मीटर तर आणखिनच खतरनाक. जितक्या वेळा चाक फिरेल तितके रुपये मीटर दाखवेल. मंडई ते पंत सचिवाची पिछाडी किती भाडे होउ शकते? रुपये ३५ फक्त. तेही मीटर प्रमाणे.