नवे ही नव किंवा नवा या शब्दाची तृतीया. अर्थ : नव्यानें. कारणें=कारणपरत्वें=कारणानें;  योगें=योगानें;  प्रमाणें, मुळें, सारखें वगैरे शब्दांप्रमाणे--नवे! आता नवीन (अ)शुद्धलेखनाच्या नियमांनी अनुस्वार गाळला तरी अर्थ बदलता कामा नये.
--अद्वैतुल्लाखान