सखी शेजारीणी येथे हे वाचायला मिळाले:
खरोखर जीवन हे अनमोल आहे. परमेश्वराने मानवाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. पण मानव जस् जशी प्रगती करीत आहे तस तशी ह्या अनमोल मानवाचे जीवन अन-मोल होत चालले आहे. आता मानवाच्या जीवन खूप स्वस्त झाले आहे. थोड्याश्या पैश्यांसाठी एक दुसऱ्याचा जीव सहजतेने घेतला जातो.
आज मेंगलोर ला विमान अपघात झाला. बिचारे १५८ प्रवाशी विनाकारण क्षणात या जगातून नाहीसे झाले. आता ब्लेक ...
पुढे वाचा. : अन-मोल जीवन