टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:

सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे लागणार असल्याने फी वाढीची मागणी संस्थाकडून होत आहे. म.टा.ने यावर ओपन हाउस भरविले आहे. महागाईचा भार सर्वानाच पेलावा लागणार आहे व फी वाढीची झळ सुद्धा सोसावी लागणार आहे. एखादी शिक्षण संस्था चालवायची म्हणजे नक्की किती खर्च येतो याचा अभ्यास आधी झाला पाहिजे. हा अभ्यास करताना काही किमान सोयी असणे बंधनकारक हवे. प्रत्येक शाळेला खेळाचे मैदान, मजबूत कुंपण, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, हवेशीर, नैसर्गिक प्रकाश असलेले वर्ग, सभागृह, वाचनालय, प्रयोगशाळा, जिमखाना या सोयी हव्याच. वर्गात भमरसाठ ...
पुढे वाचा. : शिक्षणाच्या फीचा आयचा घो !