शेखर,
तुमची लेखमाला खूप आवडते आहे.
'मी काही गुंतवणुकीचा सल्ला देत नाही आहे' - खरं आहे. जे गुंतवणुकीचा सल्ला देतात (उदा. काही जीवन विमा विक्रेते) ते अनेकदा 'जीवन आनंद' सारख्या दुःखात टाकणाऱ्या योजनांचे सल्ले देतात.
- कुमार