बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:
समुद्रांवर विजय मिळविणारे कमांडर दोंदे या मराठी माणसाच्या अचाट करणा-या पराक्रमाला सलाम. कमांडर दिलीप दोंदे यांनी एकट्यानेच सुमारे ४० हजार किमी स्वदेशी बनावटीच्या ‘ म्हादेई ’ या तब्बल २४ टन वजनाच्या अत्याधुनिक शिडाच्या बोटीतून एकटेच ...