PravinDhopat येथे हे वाचायला मिळाले:
पुर्वप्रसिध्द्दी- मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा # संपादक- शिरीष पारकर # मे-२०१०
अगदी आठवडयाच्या अंतरावर एक मे येऊन ठेपला (इथे मराठी माणसाने उभा ठाकला आहे असे वाचावे) आहे. मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मीतीचा हा पन्नासावा वाढदिवस. पन्नासाव्या वाढदिवसाला सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणतात. पुन्हा अशी पन्नास वर्ष कधीच येणार नाहीत. नंतर एकदम साठ, पंच्याहत्तर आणि शंभर. मग त्यानंतर ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे साजरा होईल तेव्हा होईल . त्यामुळे आत्ताच महाराष्ट्राच्या परंपरेला साजेश्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ...
पुढे वाचा. : तुंबलेल्या तुतार्या