निकोला टेस्लाच्या चरित्राची आठवण झाली. जवळजवळ पंचवीसेक वर्षांपूर्वीं वाचलेलें. या मालेतील हा पहिला लेख वाचला. आतां मागील सर्व लेख वाचावेच लागतील.

सुरेख लेखाबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

सुधीर कांदळकर