॥स्वतः॥ येथे हे वाचायला मिळाले:

नुकताच मी युनेस्को च्या अहवालानुसार जगातील विविध भाषांची क्रमवारी वाचत होतो…मराठी बोलणाऱ्यांच्या संख्येनुसार मराठीचा क्रमांक १६-१७ वा आहे, इटालियन, कोरीअन, पोलीश, डच, स्वीडीश अशा अनेक प्रादेशिक भाषांपेक्षाही वर.

अजून एक interesting गोष्ट मला कळली, ती म्हणजे नासा नी व्हॊएजर नावचं एक यान अंतराळात सोडलं होतं. त्या यानाबरोबर विविध गोष्टी पाठवल्या होत्या – म्हणजे समजा कोणी परग्रहावर माणूस किंवा सजीव प्राणी असलाच तर त्याला आपल्याइथल्या वस्तु, संस्क्रुती, समाज यांची माहिती किंवा तोंडओळख व्हावी यासाठी एक ध्वनीमुद्रिका ...
पुढे वाचा. : नासाचे अंतराळयान आणि मराठी भाषा