'इजाजत'विषयी तुम्ही चक्क उरकलेच. मी खरं तर हा लेख वाचायला सुरवात केली ती 'इजाजत'विषयी तुम्ही काय लिहिता हे वाचण्याच्या इराद्याने. तो चित्रपट एका वाक्यात संपला. :(
या चित्रपटांविषयीच्या चांगल्या लेखनात रेल्वे स्टेशन हा दुवा कमकुवतच आहे. लेखन खास रावसाहेबी असल्याने त्याकडे दुर्लक्ष करता येते इतकेच. म्हणूनच मिलिंद फणसे यांनी बहुदा याविषयीचा मजकूर छटा कोमल करून लिहिला असावा.