लेखाचे शीर्षक वाचल्यावर पहिल्याने आठवण झाली ती २७ - डाऊनची. नितांतसुंदर वास्तववादी चित्रपटाची आठवण झाली. नायकाचे नाव एम. के. रैना आणि नायिका राखी. दिग्दर्शक मणी कौल.
स्वार्थी प्रेयसी, आयुष्यातल्या प्रत्येक बाबीत ढवळाढवळ करणारे, स्वतःचे निर्णय मुलावर लादणारे वडील, जिच्याशी अजिबात संवाद होऊ शकत नाही अशी बायको यांच्या कात्रीत सापडलेल्या साध्याभोळ्या नायकाचे चित्रण आहे असे वाटते.
सुधीरसाहेबांना विनंती - त्यातली अफलातूम गंमत कोणती?
विनायक