'सुंदर मी होणार' या कवितेविषयी आणखी लिहावे. प्रस्तावनेतील 'कालमहिमा' याचा मीही एक बळी आहे. त्या कवितेबाबत तुम्ही लिहिता की, ती तत्वज्ञानपर कविता आहे. कशी? त्याचा संबंध गोविंद यांच्या अपंगत्वाशी आहे का? ही कविताच पूर्ण माहिती नसल्याने हे प्रश्न.
लेख नेहमीसारखाच, म्हणजेच वाचनीय.