थोडस हटके !!!!! येथे हे वाचायला मिळाले:

आज ३ महिन्यांनी परत आलिये इथे.वाट चुकून!लिहायचं लिहायचं करत राहूनच गेलं.वेळच मिळत नाही हो!(आता वेळ काढायचा असतो हे मीच लोकांना सांगत फिरत असते ती गोष्ट वेगळी!)असो पण आज लिहायला मुद्दाच असा मिळालाय ना की बास!माझी भाचे कंपनी!या वेळच्या सुट्टीचा दौरा माझ्याकडे होता.रोज सकाळी गजर न लावता उठायची सोय झाली होती,रोज संध्याकाळी त्यांची बडबड ऐकणे ,त्यांच्या सोबत खेळणे आणि त्यात त्यांची भांडणे सोडवणे ह उद्योग होता.दिवसभर पिडायला मी सापडलेच नव्हते.पण रविवारी तो योग आला.आणि एकूण ५ जण माझ्या राशीला लागले.सगळे साधारण वय वर्षे ३ ते १० मधले!ही सगळी वरात ...
पुढे वाचा. : प्राण्यांची शाळा