माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

काल मेंगलोर विमानतळावर झालेल्या विमान अपघाताने मनाला एक मोठा शॉक बसला आहे. मला १ जाने. १९७८ रोजी झालेल्या बोईंग च्या अपघाताची आठवण झाली. मी तेव्हा ११ वि करून  नुकतेच  इंदोर येथे इन्जिनिअरिंगला एडमिशन घेतले होते.

मुंबई विमानतळावरून उड्डाण केल्यावर सरळ ते विमान समुद्रात जाऊन पडले होते. क्षणार्धात ३५०-३६० प्रवाशी जाल्सामाधिस्त झाले होते. ...
पुढे वाचा. : विमान अपघात