"बाबा" ची भिंत ! येथे हे वाचायला मिळाले:

फार वर्षांपूर्वी दूरदर्शन सह्याद्री (कदाचित तेव्हा ते फक्त DD-१० होतं)वर नववर्षाचा एक कार्यक्रम लागला होता. नववर्षाचा कार्यक्रम म्हणजे तोच जो ३१ डिसेंबरला रात्री लागतो. एकेकाळी DD-१० वरचा तो कार्यक्रम दर्जेदारही असायचा. त्यावेळीही आमच्याकडे केबल असावं, पण मराठी वाहिन्यांचा सुकाळ नसल्याने आम्ही बाण्याला जागून कदाचित बाकी सगळ्या वाहिन्या(हिंदी) सोडून हा कार्यक्रम पाहत होतो. अर्थात मी बराच लहान होतो, मला फारसं काही आठवत नाहीये, फक्त प्रदीप पटवर्धन धूसर आठवतायत. पण त्या कार्यक्रमातली एक गोष्ट अगदी ठसठशीत लक्षात राहिली, ती म्हणजे त्यामध्ये ...
पुढे वाचा. : मला तर बाबा काहीच कळत नाही