सटरफटर येथे हे वाचायला मिळाले:

दिल ढुंडता है फ़िर वही फ़ुरसत के रात दिन.. म्हणून आरती आणि माझ्या दिलाला खूष करण्यासाठी आठ दिवसा साठी इटली ला जायच ठरवल. उडत उडत वाचलेल्या इतिहासा मुळे, गॉड फ़ादर आणि फ़ेलिनी च्या अमरकॉर्ड सारख्या चित्रपट मुळे, एवरी बडी लवस रेमंड ह्या विनोदी मालीके मुळे, ईटालीयन जेवणा मुळे आणी प्रत्यक्ष काही इटालीयन व्यक्तिंशी आलेल्या संबंधा मुळे इटली बद्दल विलक्षण कुतुहल होत. इंटरनेट वर थोड्या क्लिक्स आणि एक दोन फ़ोन झाले आणि रोम, फ़्लोरेन्स व वेनिस बघण्याचा बेत पक्का झाला.

भारताची जशी एयर इंडिंया तशी इटली ची ऍलिटालीया. पण ह्या हवाईसेवेच ...
पुढे वाचा. : ईटली