गुरु येथे हे वाचायला मिळाले:
कधी एके काळी ग्रीस मध्ये एक पौराणिक शहर होते ट्रॉय .हे शहर अशियाच्या नजदिक आणि समुद्रच्या काठी वसलेले आनंदी शहर होते .ग्रीस मधील स्पार्टा शहराच्या नजदिक .वसलेल्या या शहरात खूप हौशी लोक राहत असत .
त्या काळात ट्रॉय मधील लोक आपल्या शहराला सुरक्षीत करण्यासाठी सौरक्षक भीत उभारत असत , या भिंती कैक फुट उंच असत , म्हणजे जवळपास २०-५० फूत.य साव भिंतीना वरुन खिडक्या असत की जेणेकरून ते आपल्या सीमेचे रक्षण करू शकतील .या खिडक्यांवर पहारेकरी २४ तास पहारा देण्यात दक्ष असत . या ...
पुढे वाचा. : गोष्ट ट्रोजन हॉर्सची [ ]