समजा, तुमच्या अगदी जवळची व्यक्ती गेली (स्वर्गवासी झाली), तर तुम्हाला काहीच वाटणार नाही का?
आपल्या लोकांविषयी "ते" जे वाटते ना ते प्रेम आहे.
माफी मागतो, पण लेख अतिशय भकास आहे आणि एखाद्या रोबो नि लिहिल्यासारखा वाटत आहे.
वरील गोष्टी एखाद्या रोबो ला सांगितल्या तर तो सुद्धा तुमच्यावर प्रेम करू लागेल.
..