अमोल पालेकर आणि झरीना वहाब हीच जोडी चितचोरमध्ये आणि घरौंदामध्येही होती.दोन्ही चित्रपटांच्या शेवटच्या प्रसंगांत रेल्वे स्टेशन आहे.पण गोष्टीत/स्थितीत किती जमीनअस्मानाचा फरक आहे!