खरेच कधी कधी कही गोश्ती ज्या सप्नात दिस्तात त्या सत्यात आहेत असे दिस्ते त्यावर विशास बसत नाही. बर्याच वेला सप्न आनी सत्य हे जास्त अंतराने आल्याने " अरे... हे कुथे तरी पहिलेय... " असे उगिचच वातात राह्ते...