अस्तित्व टिकवणे म्हणजे काय?

>>>   ह्याच उत्तर मी सगळ्यात पहिल्या लेखात दिले आहे .
मी "आहे" याच मी "होतो " हे न होवू देणे  बस्स यालाच म्हणतात अस्तित्व टिकवणे !!

तुम्ही ज्याला स्वतःच अस्तित्व टिकवणं म्हणता ते तुमच्या हातात आहे का?

>>>अगदी  बरोबर बोललात , या एका प्रश्नामुळे अध्यात्मवाद्यांचे फावते , भोळी भाबडी माणसे दैवाधीन करून तुम्ही मानवी समाजाचे हीत कसे काय करीत आहात हा प्रश्न मलातरी अजून सुटत नाही.

आधीच्या दोन्ही लेखांवर मी सविस्तर लिहीले आहे त्याला उत्तर द्यायला तुम्हाला अजून तरी जमलेले दिसत नाही >>>

संजयजी , मी तुम्हाला उत्तरे देत नाहीये , उलट मे आधीच मान्य केलय की मी पुर्वपक्ष मांडतोय , नाण्याची दुसरी बाजू दाखवतोय .


 संपूर्ण मानसिक गोंधळ   >>>  संजय जी आता जरा अति झालं . आपण जास्तीत जास्त असे म्हणा की लेख फालतू आहे , दर्जाहीन आहे , अमान्य आहे , भिकार आहे . पण लेखकाबद्दल मत नोंदवणे आपल्या सारख्या ज्येष्ठ साहित्यिकाला शोभत नाही .


 प्रिय प्रशासक : निषेध !

(शिवाय ज्याप्रकारे आपण सर्वत्र दुवा क.१ दिला आहे , त्यावरून तर ती निव्वळ जाहीरातबाजी वाटते .)

बाकी मी कोणी अं. नि . स . चा कार्यकर्ता नाही , आपल्या सारखाच एक साधक आहे , आपण फक्त माझ्या एका प्रश्नाचे स्पष्ट उत्तर द्यावे मी , सर्व लेखमाला मागे घेइन .

परमहंस रामकृष्णांनी  " कट्टर नास्तिक " नरेंद्रला जसा पुरावा दिला तसा आपण देवू शकता का?? "