हा लेखही आवडला. ह्या लेखमालेमुळे बरीच चांगली माहिती, जी एव्हाना मिळवण्यासाठी फारसे कष्ट घेण्याचा विचारही केला नसता, अगदी सहजासहजी मिळते आहे. मनापासून आभारी आहे.