छान
तो आला तो गेला
भासांची वीणा
उंचीवरून गडगडणे
सर्वस्व-वारा-फूल-दिशा
विशेष
अनेक ओळींत, द्विपदींत लय जाते आहे.
कोणीतरी रोज कसली ही युक्ती लढवत असते..
श्रींमंत श्रींमंत होतात नि गरिबी वाढत असते!
लयीत म्हणता येत नाही आहे.
सत्य कधी ना सांगावे कोणाला कारण त्याने
त्याला खोटेच तरी पण काय छान वाटत असते!
ना सत्य कधी सांगावे, कोणाला कारण त्याने
खोटेच तरी पण त्याला, काय छान वाटत असते
(वार्याला फूल कधी का दिशा विचारत असते!)
२ मात्रा बहुधा कमी आहेत.
काजळी वाढली आहे ,या वाढणार्या धुळीने...
बाई पहा कशी आहे; नेहमीच झटकत असते..
काजळी वाढली आहे, वाढत्या धुळीने इथल्या
-------------, नेहमीच झटकत असते
कोणी झाडे लावा, रोप वाढवा हे सांगत असते
तेथेच कुणी रूजलेल्या बीजाला उपटत असते
------------------------------------
------------------------------------