एका हत्तीची आणि मुन्गिची खुप मैत्री असते.

दोघे जीवाभावाचे मित्र असतात.

पण एके दिवशी मून्गि हत्त्तीच्या कानात काहीतरी सान्गते तेव्हा

हत्ती एकाएकी बेशुद्धच पडतो.

मुन्गि अशी कोणती गोष्ट सान्गते की त्यामुळे हत्ती बेशूद्ध पडतो?

कुणी सान्गु शकाल?

.....

..

 

 

प्रयत्न करा....

 

....

 

चला मीच सान्गतो....

....

..

मुन्गी त्याला म्हणते," मै तुम्हारे बच्चे की

मा बननेवाली हू."