मी स्वतहा २ वर्ष लंडन मध्ये रहिलो. तसा रेडींग मध्ये रहिलो. अलेले मराठी लोकंचे अनुभव फर कही चांगले नव्हते. सतत एक मेकंच्य कुर्बुरी आनी अपन फर हुशर अहोत ही भावना. दुसर्यल मिलनारे पैसे बघून जल्जल होनारे. म्हंजे गुज्जू अनी पंजबी पन असतात पन ते एक मेकान्न मदत करतत. अह्मी घर बदलले तेन्व एक जन मदतील आला नही. कारन चुकून पैसे द्यवे लगतिल हि भीती अनी अपल्याला त्रास नको हि भावन्न. बाकिच्या सगल्या कमुनिटिस भंडतात पन मदतील पन येतत अगदी office मधले गुज्जू अनी तमिली अले पन शेजरचे मरठी लोक अले नहित. सगलेच अस्से नसतत पन जस्त अनुभव हाच अला. विद्यर्थी मदत करतत करन त्यन्न जान असते अनी एकतेच असतत ते पन मदत करतत पन एकदा का ५-६ मरठी लोक जले कि कुर्बुरी चलू हा अनुभव अहे.