..." या स्पष्टीकरणात काही लूपहोल्स (? ) राहीले आहेत असे वाटत असेल तर चर्चा आहेच पुढे!"

अध्यात्मातील काही एक समजले नसताना सुसाट लिहीत रहायचे, दुसऱ्याची शिर्षके स्वतःच्या प्रचारासाठी वापरायची यापेक्षा आधी हा गोंधळ निस्तरा. तुम्ही मांडलेल्या :

"आपण कोण आहोत या प्रश्नाच सरळ साध सोप्प उत्तर : मेंदू नावाचा एकमेव अवयव विकसीत झालेली अन त्या योगे स्वतःच अस्तित्व ( सरळ साध्या एक्झिस्टन्स या अर्थाने ) टिकवण्याचा प्रयत्न करणारी  प्राण्यांची प्रजाती"

या विचारांना टिकवण्यासाठी १) शरीर कसे आणि किती टिकू शकेल आणि २) जर श्वास किंवा हृदय या सारख्या मूळच गोष्टी तुमच्या आवाक्या बाहेर असतील तर ते टिकवणे तुमच्या कितपत हातात आहे या दोन प्रश्नांची उत्तरं द्या मग पुढे जा

संजय