माफी मागतो, पण लेख अतिशय भकास आहे आणि
एखाद्या रोबो नि लिहिल्यासारखा
वाटत आहे.
आमचे धाकटे मानसबंधू*
रॅक्टर
यांनी लिहिलेला 'पोलीसमामाची दाढी अर्धवट
बनवलेली' हा गद्यपद्यकथाकवितासंग्रह कधी वाचला आहे
काय? रोबोंचे माहीत नाही, पण निदान संगणक (किंवा किमानपक्षी संगणकप्रणाली तरी) याहून
बराच बरा आणि आशयगर्भ वगैरे भासणारा** मजकूर लिहू शकतात, याचे ते उत्तम
उदाहरण आहे.
- (रॅक्टराग्रज) टग्या.
(* म्हणजे 'मानलेला
भाऊ'च ना? चूभूद्याघ्या.)
(** आम्हीही काहीसे तशाच
प्रकारचे लिहितो म्हणा!)