एकदा एक सरदारजी दुकानात भारताचा झेंडा घ्यायला जातो. दुकानदाराला म्हणतो " भाईजी, अपने भारत का तिरंगा झंडा खरीदना है..!!". दुकानदार  बापडा त्याला तिरंगा देतो. सरदारजी त्या तिरंग्याकडे बघतो आणि दुकानदाराला काहीतरी सांगतो. ते ऐकून दुकानदार बेशुद्ध पडतो.  सरदारजी  दुकानदाराला काय सांगतो ????

.... ओळखा पाहू...

.....

.....

.....

.....

सरदारजी विचारतो, " इसमे और कोई कलर बताओ ना..."