हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

पाच ह्या अंक बद्दल बोलाव तेवढे कमीच आहे. आणि माझ्या बाबतीत बोललं तर सगळया गोष्टीत पाच आहेच. माझ्या जन्म दिनांकात देखील शेवटी पाच, ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना देखील पाच. जन्म वर्षातही शेवटी पाच. काय गम्मत आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे हॉल तिकिटाच्या क्रमांकात देखील शेवटी पाच होते. आता काहीच घडवून आणलेलं नाही. माझा पहिला मोबाईल नंबरच्या शेवटी देखील पाच होते. सध्याला माझ्या वयाच्या शेवटी देखील पाच आहे. आणि सध्याला असलेले माझ्या वजनात देखील शेवटचा अंक पाच आहे.

सृष्टीतील देखील पाच तत्वे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या ...
पुढे वाचा. : पाच