तुम्हाला कारागृहात जायला मिळाले हि आनंदाची गोष्ट आहे. अर्थात वेगळ्या ठिकाणी हि प्रतिक्रिया विचित्र वाटली असती, पण इथे नाही. त्या स्त्रियांच्या जीवनात आनंदाचा अविष्कार झाला, ह्याचे समाधान वेगळेच असणार.
अवांतर :- तुम्हाला हे सगळं करायला वेळ कसा मिळतो आणि सुचते कसे ?