अरे मित्रा , "   अगदी जवळची व्यक्ती " हा प्रकार बेसीक इन्स्टिंक्ट मधुनच तयार होतो हे तुला कसे समजाऊ??

असो.
 गेले ५०००-७००० वर्ष मानवी समाज अस्तित्वात आहे , तेव्हा पासून बेसीक इन्स्टिंक्टला प्रेम हे नाव दिलय , ते कोणालाही एका लेखाने पटावे ही अपेक्षा नाही .