नवें = नव्यानें असा अर्थ ओढूनताणून का काढायचा? मी 'नवा' जन्मेन असा स्वच्छ अर्थ का काढू नये. जन्मेन कोण? मी. कसा जन्मेन? नवा. 'नवा/वी' हे 'मी' चे विशेषण आहे.
ज्या मूळ गीतावरून हे नाव घेतले आहे ते मूळ गाणे स्त्रीने गायले असल्याने - 'नवी' असा उल्लेख आहे. पाहा - सुधीर मोघे यांचे मूळ शब्द