नचिकेत ... » हलकट कार्टी.. येथे हे वाचायला मिळाले:
लहान पोर दोन वर्षाच्या वर वाढलं की काही खबरदा-या घ्याच..
जेवायला बसण्यापूर्वी (म्हणजे जेवायच्या वेळेपूर्वी) अर्धा तास खोटी खोटी ताटं घेऊन जेवायला बसल्यासारखं करा..म्हणजे त्याला ताबडतोब ’शी’ येईल. मग ती धुवून तुम्हाला जेवायला बसता येईल. एकूणच आईबापांच्या जेवणाचा पोराच्या ‘शी’ शी घनिष्ठ संबंध आहे हे लक्षात घेऊन ‘शी’ आणि ...