आयुष्यात कधितरी अशा काही अकल्पित घटना घडतात कि त्या शक्तिपुढे आपण नतमस्तक होतो. आपला अनुभव शेअर केल्याबद्दल आभार. बरोबर फोटोही बघता आले असते तर अधिक मजा आली असति.