आपली कविता खूप आवडली.
परत परत वाचाविशी वाटते आणि आनंद मिळतो.

परंतु जर ह्या कवितेवर मला प्रश्नोत्तरे विचारली, तर मी गोंधळून जाईन. ( उदा. कवी ग्रेस )
थोडक्यात, कविता समजायला मला कठीण वाटते.
आपल्या ह्या ' ढ ' विद्यार्थ्याची जरुर मदत करावी.
( थोडी पार्श्वभूमी सांगावी )

धन्यवाद.
अनुबंध