गुणी, निर्व्यसनी मुलें मिळणें खरेंच भाग्याचें.
कथा उत्कृष्ट आहे पण एक पटलें नाहीं.
''आईss ग " अस म्हणत आनंदच्या बायकोने आपले डोके त्याच्या छातीवर ठेऊन अश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
हें मात्र पटलें नाहीं. हिंदू समाजातील फक्त मोजक्या ठराविक जातीतच स्त्रिया स्मशानांत जातात.
सुधीर कांदळकर