बंड येथे हे वाचायला मिळाले:

त्येचं काय हाय, शिक्षाण आन आमचं तसं कायी जास्ती देणं घेनं नाही.. काम करायागत होण्यापुतर शिकला तरी लै झालं. आन शिकुन तरी काय करणार.. तरी बरं झालं सरकारनी सर्वांना आठवी पास करायचा आदेश दिला. त्याचे लै फायदे हायत ते जरा सविस्तर


आधीच आम्हाला शिकण्याचा उल्हास त्यात म्हणे आठवीपोत पासच पास.. यानि काय होनार आमचा पोरं साळंत जातीन पन खिचडीपुरते. आन ते शेतात काम पन करतीन त्यात आमचा फायदाच होइन.

परिक्षेसं टेन्शंन नाय. त्यामुळं ...
पुढे वाचा. : शिक्षाण - आठवी पास....