माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:

मध्यंतरी बातमी वाचण्यात आली होती की सन २०१० हे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. तापमानाला काही पारावर उरला नाही. ५० डिग्री सेल्सियस पार करून झाले  आहे. आता पार कोठे जाऊन थांबतो याचीच वाट पाहायची आहे.

ही सुद्धा ग्लोबल वार्मिंग चीच एक झलक आहे असे माझे मन सतत म्हणत असते. कोठे ही विनाकारण पाणी वाया जात असेल, विनाकारण वीज खर्ची पडत असेल तर मन विषण्ण होते. शक्य असेल तेव्हा नळ/ दिवे पंखे स्वतः बंद ...
पुढे वाचा. : ग्लोबल वार्मिंगची झलक