डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:

तुम्हाला सांगतो, काही लोकं असतात ना, खरंच जन्मतः तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेली असतात. आणि आयुष्यभर इतके सुखात जगतात ना, की इतर जण (माझ्यासारखे) बघणारे जळुन जळुन खाक होतात.

आता आपला हा आतल्या बघा ना!!, ’अतुल कसबेकर’ हो!! हो हो.. तोच तो किंगफिशर कॅलेंडरवाला. काय नशीब घेउन ...
पुढे वाचा. : अतल्या, लेका कुठे फेडशील ही पापं?