GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
आता कोणाला कुठला ठसका लागेल काही सांगता येत नाही परंतु साधारणपणे तिखटाचा ठसका लागणे जास्त शक्य वाटते तर त्याचे काय झाले आजवर कधीही न लागलेला आंब्याचा ठसका लागला ही साधीच गोष्ट. आमच्या चिंतनाला गती देण्यास प्राप्त झाली. २ दिवस त्यावर चिंतन घडल्यावर आज कुठे थोडासा अर्थबोध झाला तो असा…
ठसका + आम्ब्याचा = ...
पुढे वाचा. : ठसका आम्ब्याचा